English Projects
अलिकडच्या काळात सोशल
मिडिया, मोबाईल, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रचंड प्रगती आपणास मंत्रमुग्ध करत
आहे. अनेक महत्वाच्या क्रांत्या एका पिढीतच
अनुभवायला मिळत आहेत. विद्यार्थी प्रचंड क्रियाशील आहेत. त्यांच्या कृतीला चालना
मिळण्यासाठी त्यांना थोडासा जरी क्ल्यू मिळाला तरी ते त्याकडे संशोधक नजरेने
पाहतात व नवीन काहीतरी निर्माण करण्याची जिद़ बाळगतात. त्यांना प्रकल्प
निर्मितीसाठी, आपल्या कल्पनाशक्तीला उत्तेजित करण्यासाठी, आपल्या सर्जनशीलतेला वाव
मिळण्यासाठी, कौशल्ये आत्मसात करण्याची दिशा मिळण्याच्या
दृष्टीने या विविध लिंक दिलेल्या आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोग
होईल.
इ.५ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी
विषयाचे विविध प्रकल्प तयार करण्यासाठी, मार्गदर्शनपर माहितीसाठी
खालील लिंकवर क्लिक करा व प्रकल्पासाठी आपल्या
आवडीच्या विषयाची निवड करा.
इ. ५ वी साठी
इ. ६ वी साठी
इ. ७ वी साठी
इ. ८ वी साठी
इ. ९ वी साठी
इ. १० वी साठी
No comments:
Post a Comment