भारतीय संदर्भात स्त्री वाद
वसाहतपूर्व काळातील भारतीय सामाजिक संरचना आणि त्यातली स्त्रियांची भूमिका
पाहता, पाश्चात्त्य देशांपेक्षा भारतातील स्त्रीवादाची मांडणी वेगळी असल्याचे दिसते. वसाहतवादाच्या
इतिहासामुळे, भारताच्या संस्कृतीची श्रेष्ठता आणि भारतीय स्त्रीची संस्कृती संवर्घक’
अशी पुनर्घडण ह्या प्रकारच्या राष्ट्रवादी सिद्धांकनाचा
प्रवाह जोरकसपणे पुढे आलेला दिसतो. ही ऐतिहासिक परिस्थिती आणि भारतीय मूल्ये ह्यामुळे भारतीय स्त्रियांपुढचे प्रश्न हे पाश्चात्त्य देशांपेक्षा वेगळे असल्याचे दिसते.
या सर्व महान कार्य करणा-या स्त्रीयांसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या
नावावर क्लिक केल्यास आपणास त्यांचे विषयी सविस्तर माहिती मिळेल.
¤ गार्गी
¤
मैत्रेयी
¤
जिजाबाई
संदर्भ- विकिपीडिया
No comments:
Post a Comment